¡Sorpréndeme!

Eknath Shinde यांचा खळबळजनक दावा, लगेचच Sharad Pawar यांनीही घेतली पत्रकार परिषद| NCP| Shivsena| MVA

2022-06-23 156 Dailymotion

एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात शिंदे सेनेच्या बंडखोर आमदारांना असं संगतायत की एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा आहे.त्याचबरोबर बंडखोरी करणाऱ्या या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #MaharashtraPolitics #NCP #Maharashtra #HWNews